महाराष्ट्र
पारनेर तालुक्यातील वारणवाडी फाटा येथील माळवाडी परिसरात एका बिबटाने पाळीव कुत्र्यावर हल्ला
—
पारनेर तालुक्यातील वारणवाडी फाटा येथील माळवाडी परिसरात एका बिबटाने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा प्रकार काल पहाटे सुमारे ...