टेक्नोलाॅजी

BSNL जून 2025 ची डेडलाईन सेट, ईसिम सेवेवर मोठे अपडेट आणि 4जी रोलआऊट, मोबाइल युजर्सना मिळणार मोठा फायदा

एअरटेल आणि जिओच्या तुलनेत सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल वेगाने स्वत:ला अपडेट करत आहे. त्यामुळेच बीएसएनएलकडून नवीन ई-सिम सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...